सुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला…

मोजके १/२ मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि दर तासाच्या बातम्या वगळता आमच्या घरात टीव्हीवर सतत क्रीडाविषयक कार्यक्रम सुरु असतात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस असा कोणताही खेळ आम्हाला चालतो. तसं तर, आम्ही काही फुटबॉलचे कट्टर चाहते नाही. पण, नुकत्याच संपलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रशिया, फ्रान्स आणि क्रोएशिया या तीन देशांचे प्रमुख ज्या उमदेपणानं …

अविश्वास ठरावाची नौटंकी !

(भाषण संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेतच गळाभेट घेतांना राहुल गांधी (छाया लोकसभा टीव्हीच्या सौजन्याने) ————————————————————— नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा जो खेळ तेलगू देशम पार्टीने केला आणि त्याला भाजपेतर पक्षांनी पाठिंबा दिला, त्याचं वर्णन राजकीय नौटंकी या शब्दात करावं लागेल. लोकसभेत यापूर्वी काही …

बेपर्वा नोकरशाही आणि हतबल (?) मुख्यमंत्री!

एका महिला पत्रकाराला मुख्यमंत्री निधीतून सहाय्य देण्याच्या प्रकरणात नोकरशाही ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती मग्रुर बेपर्वाई आहे आणि अक्षम्य आहे; त्यासाठी या प्रकरणात दोषी असणारांना ‘उठता लाथ बसता बुक्की घालून’ निलंबित केलं तरी त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा झालेला अपमान आणि त्यांच्या प्रतिमेला गेलेले तडे भरुन येणार नाहीत. कोणत्याही …

दत्ता पडसलगीकर आणि सतीश माथूर : आशा आणि अपेक्षाभंग !

पोलीस महासंचालक नियुक्त करण्याचे अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याच्या एकच दिवस आधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावरुन सतीशचंद्र माथूर निवृत्त झाले आणि त्या पदाची सूत्रे दत्ता उपाख्य दत्तात्रेय पडसलगीकर या अत्यंत स्वच्छ , सुसंस्कृत आणि तळमळीच्या अधिकाऱ्यानं स्वीकारली आहेत . यापैकी माथूर जुने परिचयाचे तर पडसलगीकर यांची कधी …