अटलजी, एका पत्रकाराच्या नजरेतून

अटलबिहारीबिहारी वाजपेयी यांच्या अनेक मनोज्ञ आठवणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरला असल्यानं अटलजी अनेकदा नागपूरला येत; शिवाय नागपूरशी त्यांचं एक भावनिक नातं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी सुमतीताई सुकळीकर यांच्यासह त्यांच्या काही जुन्या नागपूरकर सहकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून आग्रहाचं निमंत्रण मिळालेलं होतं. === नागपुरात …

अपयश नोकरशाहीचं, जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची!

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून चिघळलेल्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सध्या तोफेच्या तोंडी आहे; धनगर, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा त्याच वाटेनं जाणार हे आता स्पष्ट झाल्यानं देवेंद्र फडणवीस तसंच राज्य सरकार ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन बसणार आणि पुढचा काही काळ रयत होरपळतच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जलयुक्त …

सुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला…

मोजके १/२ मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि दर तासाच्या बातम्या वगळता आमच्या घरात टीव्हीवर सतत क्रीडाविषयक कार्यक्रम सुरु असतात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस असा कोणताही खेळ आम्हाला चालतो. तसं तर, आम्ही काही फुटबॉलचे कट्टर चाहते नाही. पण, नुकत्याच संपलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रशिया, फ्रान्स आणि क्रोएशिया या तीन देशांचे प्रमुख ज्या उमदेपणानं …

अविश्वास ठरावाची नौटंकी !

(भाषण संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेतच गळाभेट घेतांना राहुल गांधी (छाया लोकसभा टीव्हीच्या सौजन्याने) ————————————————————— नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा जो खेळ तेलगू देशम पार्टीने केला आणि त्याला भाजपेतर पक्षांनी पाठिंबा दिला, त्याचं वर्णन राजकीय नौटंकी या शब्दात करावं लागेल. लोकसभेत यापूर्वी काही …

बेपर्वा नोकरशाही आणि हतबल (?) मुख्यमंत्री!

एका महिला पत्रकाराला मुख्यमंत्री निधीतून सहाय्य देण्याच्या प्रकरणात नोकरशाही ज्या पद्धतीनं वागलेली आहे ती मग्रुर बेपर्वाई आहे आणि अक्षम्य आहे; त्यासाठी या प्रकरणात दोषी असणारांना ‘उठता लाथ बसता बुक्की घालून’ निलंबित केलं तरी त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा झालेला अपमान आणि त्यांच्या प्रतिमेला गेलेले तडे भरुन येणार नाहीत. कोणत्याही …

दत्ता पडसलगीकर आणि सतीश माथूर : आशा आणि अपेक्षाभंग !

पोलीस महासंचालक नियुक्त करण्याचे अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याच्या एकच दिवस आधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदावरुन सतीशचंद्र माथूर निवृत्त झाले आणि त्या पदाची सूत्रे दत्ता उपाख्य दत्तात्रेय पडसलगीकर या अत्यंत स्वच्छ , सुसंस्कृत आणि तळमळीच्या अधिकाऱ्यानं स्वीकारली आहेत . यापैकी माथूर जुने परिचयाचे तर पडसलगीकर यांची कधी …

मनोहरपंत, तुम्ही ऐसे कैसे ज्ञानी ?

बातम्या ऐकण्यासाठी टीव्ही लावला तर शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनोहरपंत जोशी यांचं भाषण सुरु होतं. बऱ्याच वर्षानी मनोहरपंताना ऐकण्याचा योग आला म्हणून तेच चॅनेल सुरु ठेवलं. महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्तेत का आली नाही, असा प्रश्न त्यांना पडला असल्याचं मनोहरपंतानी सांगितलं आणि पुढे जाऊन त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते अभ्यास करताहेत, …

केजरीवालांच्या आचरटपणाला भाजपचं मखर !

लोकशाहीतील सरकारे जशी घटना आणि कायद्याच्या चौकटीत चालतात तशीच ती शिष्टाचार, पायंडे, संकेत आणि समंजसपणानेही चालवावी लागतात. ‘मी म्हणतो तेच खरं’, ‘मला जेवढं ज्ञात आहे तेवढंच ज्ञान अस्तित्वात आहे’ असा (गोड गैर) समज आणि हेकेखोरपणा, आचरटपणा करत सरकार चालवण्याचा प्रयत्न केला की कशी नाचक्की होते याचं दर्शन नुकतंच अरविंद केजरीवाल …

​भाजपविरोधी ऐक्याच्या बाजारातल्या तुरी !

इतिहासात काय घडलं आणि दुसरी बाजू समजावून न घेता, अत्यंत घाईत निष्कर्ष काढायची उतावीळ माणसाला असणारी (इंग्रजीत याला फारच चपखल म्हण आहे- old man in hurry for…!) वाईट्ट संवय आपल्या बहुसंख्य समाज माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर चर्चा घडवून आणणारे अँकर्स, त्यात सहभागी होणारे कथित विश्लेषक, तज्ज्ञ आणि राजकीय पक्षांच्या बहुसंख्य …

दि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक !

(मामासाहेब घुमरे यांचा सन्मान करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डावीकडे डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे) (नागपूर-विदर्भाबाहेरच्या बहुसंख्य मराठी वाचक तर सोडाच मराठी पत्रकारांनाही आज वयाच्या नव्वदीच्या घरात पोहोचलेल्या एक विद्वान आणि भिडस्त मामासाहेब घुमरे यांच्याबद्दल फार कमी ज्ञात आहे. नागपूरच्या विदर्भातील ‘तरुण भारत’ या दैनिकाचे निवृत्त मुख्य संपादक दि. भा. उपाख्य …