‘तळ्यात मळ्यात’ करणारे गंगोपाध्याय एकमेव न्यायमूर्ती नाहीत !
न्या. कृष्णा अय्यर यांच्या एका विधानाची आठवण करुन देतो – “राजकारणाविना कायदा अंध आहे आणि कायद्याविना राजकारण बहिरे आहे” . मूळ इंग्रजी विधान असे- Law without politics is Blind and Politics without law is Deaf . ■■ कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात येण्याचा अभिजीत गंगोपाध्याय यांचा निर्णय सहाजिकच …