आमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार !
आमचे प्रिय ‘सर’ आणि प्रतिभावंत नाटककार , लेखक महेश एलकुंचवार यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव सन्मान जाहीर झालाय . त्यानिमित्त- ( प्रोफाइल छायाचित्र- विवेक रानडे / /या छायाचित्राचे सर्वाधिकार विवेक रानडे यांच्याकडे राखीव आहेत ) ||१|| १९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा …