पुष्पाताई नसणं म्हणजे…
म्हटलं तर हे आत्मपर आहे पण , त्यात पुष्पाताई भावे असल्यानं या कथनाला एक वेगळा संदर्भ येणार , हे उघडच आहे . पुष्पाताईंची ओळख झाली त्याला आता ४०वर वर्ष उलटून गेली असावीत . पुष्पाताईंशी माझी ओळख मृणालताई गोरे यांनी करुन दिली , हे पक्कं आठवतं . ते साल बहुधा १९७९ …