सत्तेच्या साठमारीत जनहित ही अफवा !
( वरील छायाचित्रात महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले उपमुख्यमंत्री ) महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रंगमचावर जे कांही सुरु आहे त्यामुळे कांही लोक आनंदी आहेत तर कांही खंतावलेले आहेत ; कांहीना आसुरी आनंद झालाय तर कांही फारच तळमळले आहेत आणि प्रत्येकजण उतावीळपणानं त्याच्या परीने व्यक्त होतो आहे ; प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या पिसाटलेपणामुळे बावचळून समाज माध्यमावर …