…तर मधू दंडवते पंतप्रधान झाले असते- सुरेश प्रभू
“राजकारण बाजूला राहू द्या , नरेंद्र मोदी हे अत्यंत मोठे नेते आहेत” ■■ नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण , सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी म्हणजे प्रवीण बर्दापूरकर आणि ‘एबीपी माझा’ या प्रकाश वृत्त वाहिनीचा राजीव खांडेकर यांच्यावर सोपविण्यात आलेली होती . ‘असे …