राज ठाकरेंच्या छायेत…
दुसर्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असताना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखीर है क्या’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध प्रत्येकजन त्याच्या कुवती प्रमाणं घेत आहे . दोन अधिक दोन म्हणजे चार …