‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’
( गोवा विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांसह भाजपत प्रवेश केलेले कॉंग्रेसचे अन्य विधानसभा सदस्य , भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह वरील छायाचित्रात ) सध्या कर्नाटकात सुरू असलेला राजकीय तमाशा आणि गोव्यात जे सत्तांतर झाले त्याचे वर्णन करण्यासाठी ‘सत्तातुराणां न भयं , न लज्जा’ याशिवाय दुसरे कोणते चपखल शब्द असूच …