एका ‘रोमांचक’ पुस्तकाची गोष्ट !
|| नोंद | ८ || ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे . ते पुस्तक वाचायला मिळालं कसं त्याचीही एक गोष्ट आहे पण , ती नंतर सांगतो . पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे . खरं तर , या पुस्तकाला नाव ( Title )च नाही मुखपृष्ठावर आहे ते केवळ …