सभागृहात आक्रमक व्हा की !
विधिमंडळाचं प्रत्येकच अधिवेशन हा आता एक सोपस्कार उरला आहे . सत्ताधारी असो की विरोधक अधिवेशनातील कामकाज कुणीही गंभीरपणे घेत नाही , अशी स्थिती आता आलेली आहे . सर्व पक्षीय विरोधक सभागृहाबाहेर धरणे धरतात , घोषणाबाजी करतात पण , सभागृहात गप्प का राहतात ही न समजणारी बाब आहे . संसदीय आयुधांचा …