सूर्यकांता पाटीलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं ‘न’ नेतृत्व…

सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतल्याचं वाचनात आलं . त्या भाजपच्या राजकारणातून निवृत्त झाल्या की एकूणच राजकारणातून , हे कांही अजून स्पष्ट झालेलं नाही . अलीकडच्या दीड-दोन वर्षात सूर्यकांता पाटील यांच्याशी ज्या कांही भेटी झाल्या त्यातून त्यांची झालेली घुसमट जाणवत होती . त्यामुळे भाजपच्या गोटातून तरी त्या आज-ना-उद्या …

रात्र महाभयंकर वैऱ्याची आहे , आपण गंभीर कधी होणार ?

( वरील छायाचित्र – ‘सोशल  डिस्टनसिंग’चा असा हा अजब फंडा . चौकटीत पिशव्या ठेऊन लोक सावलीत एकत्र येत गप्पा मारत बसले आहेत ! || १ || ६ ते २५ मार्च समाज माध्यमांवर फारच क्वचित होतो , वृत्तपत्र तर बंद झालीयेत हे लक्षातही आलं नाही . कोरोनानं घातलेला धुमाकूळ आणि सरकार …

भाजपला उशीरा झालेली उपरती

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कांही नेत्यांनी केलेली वक्तव्ये भोवली , ही केंद्रीय गृह मंत्री आणि या निवडणुकीचे भाजपचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली कबुली म्हणजे उशीरा झालेली उपरती आहे . अमित शहा हे कांही भाजपचे साधे नेते नाहीत तर , नरेंद्र मोदी यांचे उजवे हात आहेत , निवडणुका जिंकून देणारे …

राजकारणातले विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती !

सात आंधळे आणि त्यांना उमगलेला हत्ती यासारखं राजकारण असतं . प्रत्येकजण त्याच्या आकलनानुसार  राजकारणाची मांडणी करत असतो ; प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडत असतं . महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे कांही घडतं आहे ते विरोधाभास , विसंगती आणि चमत्कृती यांचा केवळ आणि केवळ सत्ताकांक्षी मेळ आहे तसंच त्याला कबुलीजबाबाचाही सूर आहे . …

गोपीनाथ गडावरचा कलकलाट !

वास्तव विसरुन भावनातिरेकानं भरभरुन कितीही बोललं तरी तो निव्वळ कलकलाट ठरतो . म्हणूनच , १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जे कांही बोललं गेलं , त्याचं वर्णन कलकलाट याशिवाय दुसऱ्या शब्दात करता येणार नाही . गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते या म्हणण्याशी सहमत झाले असते . महत्वाचं म्हणजे ते …

फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’

तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडतांना केलेल्या टीकेला उत्तर देतांना  तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी “जे कालपर्यंत प्रेम करत होते , पाया पडत होते , ते माझा आज एवढा तिरस्कार का करु लागले “, असा प्रश्न विचारला   होता , याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी …

हे केवळ ‘देवेंद्र गेले , उद्धव आले’ नाही !

|| एक || शिवेसेनेनं अखेर भाजपशी काडीमोड घेतला आहे ; जे १९९९मध्ये घडायला पाहिजे होतं ते २०१९मध्ये घडतं आहे . तेव्हा ते घडलं नाही हा बाळासाहेब ठाकरे यांचा उमदेपणा होता आणि भाजपचं नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या समंजस नेत्यांकडे होतं ; युती निभावण्याची जबाबदारी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ …

सत्तेच्या साठमारीत जनहित ही अफवा !

( वरील छायाचित्रात महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले  उपमुख्यमंत्री ) महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रंगमचावर जे कांही सुरु आहे त्यामुळे कांही लोक आनंदी आहेत तर कांही खंतावलेले आहेत ; कांहीना आसुरी आनंद झालाय तर कांही फारच तळमळले आहेत आणि प्रत्येकजण उतावीळपणानं त्याच्या परीने व्यक्त होतो आहे ; प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या पिसाटलेपणामुळे बावचळून समाज माध्यमावर …

जनमताचा अनादर करणारा पोरखेळ !

एक नोव्हेंबरला संध्याकाळी हा मजकूर लिहायला घेतला तेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १२ दिवस उलटून गेलेले आहेत आणि भाजप-सेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं तरी अजून सरकार मात्र स्थापन झालेलं नाही . सत्ता स्थापनेचा जो कांही खेळ रंगवला गेलेला आहे त्यापेक्षा लहान मुलं भातुकली गंभीरपणे खेळतात याचं भान …

जोर का धक्का धीरे से लगे…

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका जाहिरातीचा आधार घेत सांगायचं झाला तर राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ महायुतीला आणि त्यातही विशेषत: भाजपला ‘जोर का धक्का धीरे से लगे…’ असा आहे . जनतेनी पुन्हा सत्ता स्थापनेचा कौल तर दिलाय पण , भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांच्या विधानसभेतील संख्याबळ लक्षणीय कमी करत …