आला सुंदोपसुंदीचा हंगाम !
लोकसभा निवडणुकीची चाहूल देशाला कधीचीच लागलेली आहे . आता या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन संपल्यानं निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे . बहुदा मार्चच्या पहिल्या , जास्तीत जास्त दुसर्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील , अशी हवा दिल्लीत आहे . १९७७ ची जनता पक्षाची हवा निर्माण झालेली निवडणूक पत्रकारितेच्या बाहेरुन ( खरं तर जनता पक्षाचा …