देवेन्द्र फडणवीस – ‘सेल्फ आऊट’ सामनावीर !
या मजकुराचा सुरुवातीचा भाग वाचल्यावर वाचल्यावर राज्यातील सत्तारुढ महाघाडीचे आणि पुढचा मजकूर वाचल्यावर भाजप समर्थक नक्कीच नाराज होतील ; राज्यातल्या महाआघाडी आणि भाजपचे समाजमाध्यमांवरील समर्थक लगेच सरसावून ट्रोलिंग सुरु करतील . पण , जे खरं असेल ते स्पष्टपणे सांगायला पत्रकारानं कधीच कचरायचं नसतं . म्हणून सांगतो , राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच …