पश्चिम बंगालमधला मत संग्राम
■■ २०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि डाव्यांची मतं पुन्हा भाजपकडे वळली तर मग मात्र पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असतील , अन्यथा ८० ते ९० जागा भाजपा जिंकेल आणि सभागृहातला प्रमुख विरोधी पक्ष असेल , असा अंदाज आहे . ■■ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला …