मैत्रीचा न दरवळलेला गंध

     || नोंद …२२ || 〈सत्तेच्या दालनात पाय टाकला आणि त्याचसोबत अतिरिक्त पैशाची हाव सुटली की असे अनेक देवेन्द्र निर्माण होतात . अशाच एका  ‘देवेन्द्र’ची ही सत्यकथा  ; अर्थात नाव बदललं आहे – प्रब  〉 ■■■ देवेंद्रच्या मृत्युची बातमी कळाली तेव्हा एक मैत्र अंतर्धान पावल्याचा दु:ख तर सोडाच डोळ्याच्या …

स्त्री पुरुष संबंध – नैतिकच्या निसरड्या वाटा…

( रेखाचित्र – विवेक रानडे ) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री , (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेते धनंजय मुंडे सध्या एका मोठ्या वादात सापडले आहेत . धनंजय मुंडे आज ना उद्या कोणत्या तरी वादात सापडणार याचा अंदाज कधीचाच आलेला होता आणि त्याप्रमाणे हे जे घडलंय किंवा घडवून आणलं गेलंय म्हणून …

रेगेंच्या ‘ब्रांद’ची अशीही (!) आठवण…

|| नोंद…२१ ||     〈  ‘प्रियदर्शिनी’ – एका पुस्तकाचं गवसणं ! ही अजूगपणाची  २०वी नोंद प्रकाशित झाल्यावर अनेकांनी ‘ब्रांद’  या पुस्तकाच्या आठवणीबद्दल विचारणा केली ; कांहीनी तो लेख आठवत नसल्याचं सांगितलं ,म्हणून तो लेख- 〉 घटना आहे नोव्हेंबर २००९च्या पहिल्या आठवड्यातली . नवीन कपाटात नीट लावण्यासाठी पुस्तकं आवरत असताना प्रख्यात …

पत्रकारितेचं हे विद्यमान वास्तव आहे !

♦♦♦अक्षर लेखन- विवेक रानडे , नागपूर . ♦♦♦हा मजकूर पत्रकार किंवा माध्यमांबाबत नकारात्मता किंवा  टीकेचा टाहो नाही  . पत्रकारितेचं हे विद्यमान वास्तव आहे आणि  दर्पण दिनाच्या निमित्ताने त्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्याचा हा प्रांजळ प्रयत्न आहे  .  मध्यंतरी  पत्रकारितेशी संबंधित ४ सविस्तर लेख लिहिले होते . त्या लेखांवर आधारित  लिहिलेला …

‘प्रियदर्शिनी’ – एका पुस्तकाचं गवसणं !

|| नोंद …२० || आठवण तशी खूप जुनी आहे ; १९८४ या वर्षीची , ऑक्टोबरचा शेवटचा आणि नोव्हेंबरचे पहिले कांही दिवस . तत्कालीन पंतप्रधान , आयर्न लेडी , श्रीमती इंदिरा गांधी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येची आणि त्याच्याशी संबंधित ‘प्रियदर्शिनी’ या पुस्तकाची ही स्मृती आहे . इंदिरा गांधी यांच्या विषयी माझ्या …

वैयक्तिक दु:खाच्या भेसूर सामुहिकीकरणाचं वर्ष…

〈 स्थलांतरितांच्या वेदना व्यक्त करणारं हे रेखाटन नासिकचा  ज्येष्ठ चित्रकार दोस्तयार  ,धनंजय गोवर्धने , याचं आहे . 〉 ||१|| परवाच्या भेटीत दोस्तयार मुकुंदा बिलोलीकर म्हणाला , ‘चला , एकदाचं २०२० हे वर्ष संपलं . तुझ्यासाठी हे वर्ष खूपच दु:स्वप्न ठरलं .’ माझी बेगम मंगला हिच्या प्रदीर्घ आजारानं झालेल्या निधनाचा संदर्भ त्याच्या …

अशोक मोटे …अचानक गळलेलं पान

नोंद …१९   निर्व्याज मैत्रीच्या बहरलेल्या झाडावरुन अशोक प्रभाकर मोटे नावाचं एक नक्षीदार पान अचानक गळून पडलं आहे …ते माजी सैनिक म्हणजे सेवानिवृत्त विंग कमांडर होते याचा जेवढा त्यांना अभिमान होता त्यापेक्षा किंचित जास्त , ते एक छान व संवेदनशील  माणूस होतेअसा माझा अनुभव आहे . वृत्तपत्रांच्या आवृत्त्या वाढल्या , …

माध्यमांची फोकनाडबाजी !

〈 गंभीरपणे काम करणार्‍या पत्रकारांनो , माफ करा स्पष्ट लिहिल्याबद्दल पण , हे तुम्हाला उद्देशून नाहीये-प्रब 〉 थापा किंवा फोका मारणे किंवा पुड्या सोडण्याला वऱ्हाडी भाषेत ‘फोकनाड‘ असा शब्द आहे . अशा फोका मारणाऱ्यांना ‘फोकनाड्या‘ असं विदर्भात संबोधलं जातं . ‘शरद पवार युपीएचे चेअरमन होणार‘ आणि ‘राज्यातल्या काही मंत्र्यांकडे मुंबईच्या महापालिकेच्या …

बळीराजाच्या जगण्याचा जाहीरनामा करुणेनं भरलेला महासागर आणि आत्महत्यांचा संकेत आहे…

​( बळीराजाचे कृष्णधवल छायाचित्र- नानू नेवरे , नागपूर )​ दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता ‘आता करो या मरो’ असं वळण घेतलेलं आहे . दिल्लीला जाणारे बहुतेक सर्व रस्ते शेतकऱ्यांनी रोखून धरलेले आहेत . केंद्र सरकारनं नुकतेच समंत केलेले तिन्ही कृषीविषयक कायदे परत घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही , अशी ठाम …

अंधाराची फुलं…

बेगम हयात असती तर आज , ९ डिसेंबरला तिचा ६७वा वाढदिवस आम्ही साजरा  केला असता…  〈 या वर्षी दिवाळी अंकासाठी फारच कमी लेखन केलं . त्यात एक लेख अविनाश दुधे याच्या आग्रहामुळे ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकासाठी  ‘मी आणि माझं एकटेपण’ या परिसंवादासाठी लिहिला . माझ्या एकटेपणाचा संबंध केवळ कोरोनाशी नाही …