‘बालकृष्ण दाभाडे‘ – विस्मयचकित करणारा अनुभव !
।। नोंद । ९।। ‘तुमचा कोणता लेख तुम्हाला सर्वांत जास्त चांगला वाटतो’ , असा प्रश्न गेल्या आठवड्यात एका विद्यार्थ्यानं विचारला , तेव्हा त्याचं नेमकं उत्तर काही लगेच देता आलं नाही . प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत नेमकं हेच एकमेव अत्युत्तम सांगणं कठीणच असणार . मी तर प्रदीर्घ काळ पत्रकारच आहे . बातमी …