बड्या माध्यम समूहांचं ‘पब्लिक ऑडिट’ करा !
गेल्या किमान दीड महिन्यापासून , दररोज ‘माझी नोकरी गेली आहे’ किंवा ‘माझ्या वेतनात कपात झाली आहे’ , हे सांगणारे ३/४ तरी फोन येतात आणि दिवसाच्या प्रारंभावर उदासीचे ढग दाटून येतात . जेव्हा राहुल कुळकर्णीची बातमी खरी की खोटी आणि त्या प्रकरणात कुणाचं म्हणजे एबीपी माझा ही प्रकाश वृत्त वाहिनी आणि …