प्रचार नव्हे उन्माद आणि अकाडतांडवही !
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने गाठलेली पातळी बघताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले नेते आणखी खाली उतरणार याबद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे . आपल्या देशात आजवर झालेल्या सर्वच निवडणुकातली ‘उन्मादी आरोप-प्रत्यारोपाची , असभ्य व लाज आणणारी’ पातळी गाठणारी अशी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची नोंद होणार याबद्दल आता कोणतीही शंका विवेकी जनांच्या …