विनोबांच्या प्रायोपवेशनाची हकीकत…
( आचार्य विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाचं वृत्तसंकलन करत असतांनाची ही जशी नोंद आहे तसं प्रदीर्घ आणि अविश्रांत परिश्रम घेऊनही एखादी बातमी चुकते कशी याचीही ही हकीकत आहे . देशमुख आणि कंपनीच्या वतीने लवकरच प्रकाशित होणार्या ‘डायरी’ या पुस्तकावरुन साभार ) आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी, जयंतीदिनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख आजच्या कार्यक्रमात …