‘कन्नड’चे दिवस
महात्मा गांधी मिशनच्या रम्य परिसरात शिरलं की , महाविद्यालयीन जीवनातले दिवस आठवतात . हा परिसर इतका मनोहारी तर , आमचा तेव्हाचा महाविद्यालयीन परिसर अतिशय रुक्ष . कन्नड बसस्टॅण्ड समोर असलेल्या नाल्याच्या काठावर नुकतीच तयार झालेली नगरपालिकेची एक वास्तू म्हणजे आमचं महाविद्यालय . १९६० ते ८० तो काळ सर्वच बाबतीत अतिशय …