असमंजस आणि पिसाटलेली माध्यमे…
|| नोंद | १३ || शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चिंताजनक घटना अशात राज्यात सातत्याने घडत आहेत ; त्या कोण घडवून आणत आहे , त्यामागचे हेतू काय आहेत हे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट होईल आणि राजकीयदृष्ट्या सोयीचं असेल तरच जाहीर होईल पण , तरी ते सर्वविदित आहे . एकेकाळी राज्यात पुतळा …