भाजपचं खुजं , सुडाचं राजकारण !
गुजरात राज्यातील सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं बदनामीच्या फौजदारी खटल्यात दोषी ठरवल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द ( कायदेशीर भाषेत disqualified-अपात्र ) करण्याची भारतीय जनता पक्षाची कृती हे कमालीचं खुजं राजकारण आहे , देशभर काढलेल्या पदयात्रेनंतर जनाधार वाढलेल्या राहुल गांधी यांना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अख्खा भारतीय …