‘बोले तैसा न चाले’च्या परंपरेला शरद पवार जागले !

गेल्या आठवड्यात चार दिवस महाराष्ट्र शरद पवारमय झालेला होता . शरद पवार यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ,  हा राजीनामा नक्की मागे घेतला जाणार यांची खात्री होती कारण जे बोलायचं तसं वागायचं नाही शरद पवार यांचा लौकिक आहे ; त्या लौकिकाला शरद पवार यांनी याही वेळी  तडा जाऊ …

‘बालकृष्ण दाभाडे‘ – विस्मयचकित करणारा अनुभव !

।। नोंद । ९।। ‘तुमचा कोणता लेख तुम्हाला सर्वांत जास्त चांगला वाटतो’ , असा प्रश्न गेल्या आठवड्यात  एका विद्यार्थ्यानं विचारला , तेव्हा त्याचं नेमकं उत्तर काही लगेच देता आलं नाही . प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत नेमकं हेच एकमेव अत्युत्तम सांगणं कठीणच असणार . मी तर प्रदीर्घ काळ पत्रकारच आहे . बातमी …

एका ‘रोमांचक’ पुस्तकाची गोष्ट !

|| नोंद | ८ || ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे . ते पुस्तक वाचायला मिळालं कसं त्याचीही एक गोष्ट आहे पण , ती नंतर सांगतो . पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे .   खरं तर , या पुस्तकाला नाव ( Title )च नाही मुखपृष्ठावर आहे ते केवळ …

भाजपचं खुजं , सुडाचं राजकारण !

गुजरात राज्यातील सुरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं  बदनामीच्या फौजदारी  खटल्यात दोषी ठरवल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द ( कायदेशीर भाषेत disqualified-अपात्र ) करण्याची भारतीय जनता पक्षाची कृती हे कमालीचं खुजं राजकारण आहे , देशभर काढलेल्या पदयात्रेनंतर जनाधार वाढलेल्या राहुल गांधी यांना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अख्खा भारतीय …

अजित वर्टी…

चिंतन न्यूज सर्व्हिसनं पाठवलेली सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अजित वर्टी यांच्या निधनाची बातमी बघितली आणि मूड बदलून गेला ,  उदासीचं गडद मळभ दाटून आलं . अजित वर्टी आणि माझं सख्य जुळावं असं खरं तर काहीच समान नव्हतं पण , ते नुसतंच नाही घट्ट जुळलं . ते वयानं ज्येष्ठ  होते .  ते …

विलक्षण  उंचीच्या लेखक आणि शालीन , सुसंस्कृत आशाताई बगे

■■■■ नासिकच्या  कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अतिशय बहुमनाचा  ‘जनस्थान पुरस्कार’ (२०२३) ज्येष्ठ कथाकार , कादंबरीकार श्रीमती आशा बगे यांना जाहीर झाला आहे . मराठी कथा आणि कादंबरी लेखनात मानवी जीवनाचे सूक्ष्म कंगोरे उलगडणाऱ्या  आशा बगे यांच्या लेखनाचं स्थान फार उंचीचं आहे . मराठी साहित्यात अढळ ध्रुवपद प्राप्त केलेल्या आशाताई बगे यांचं व्यक्तिमत्वही …

नेत्याविना तिसरा राजकीय पर्याय !

देशात तिसरा राजकीय पर्याय म्हणा की आघाडीबाबत जरा वेगळ्या आणि व्यक्तीकेंद्रीत अँगलनं विचार करु यात . श्रद्धाळू माणसाला देव जसा प्राणप्रिय तसंच आपल्या राजकारणी , त्यातही विशेषत: राजकीय विश्लेषकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध एका पर्यायाचा आणि  ‘हिरो’चा शोध असतो . पर्याय शोधण्याचा हा ‘खेळ’ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरु आहे . आधी व्यक्ती …

कॉंग्रेसशिवाय राजकीय पर्याय हे मृगजळच !

देशाच्या निवडणूक आयोगानं देशातल्या तीन राज्यातल्या विधानसभा आणि काही पोटनिवडणुकांची घोषणा गेल्या आठवड्यात केली आणि राजकीय घडामोडींना वेग आला . आणखी एक तिसरी आघाडी म्हणजे भाजप व काँग्रेसला पर्याय अस्तित्वात येत आहे असं गेल्या मजकुरात म्हटलं आणि लगेच तेलंगणाच्या मुख्यमंत्री भारत राष्ट्र पार्टीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव यांच्या पुढाकारानं काँग्रेस-भाजपेतर काही पक्षांच्या देशातील नेत्यांची …

पुन्हा निवडणुका !

२०२३ आणि २४ ही निवडणुकींची वर्षे आहेत . खरं तर आपल्या देशात प्रत्येक वर्ष निवडणुकांचंच असतं ! एक जुनी आठवण आहे- पत्रकारांच्या  निवडणूक वृत्त संकलन या विषयावरच्या एका कार्यशाळेत बोलतांना ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली म्हणाले होते , ‘ भारतात कांही घडो अथवा न घडो कुठे  न कुठे निवडणूक नक्कीच सुरु …

राजकारणातली टगेगिरी आणि हुच्चपणा…

“शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षाचा कारभार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही . राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक व कौटुंबिक स्नेह जोपासण्याचा वारसा आधीच्या पिढ्यांनी आमच्या हाती सोपावला, त्याला छेद देणारे सध्याचे राजकारण सुरु आहे.” अशी खंत शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याचं वृत्त ‘लोकमत’ …