लोकशाहीचा लिलाव…
जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही आपल्या देशात आहे असा गौरवपूर्वक नेहेमीच केला जातो . या आपल्या लोकशाहीचा पाया निवडणुका आहे आणि हा पायाच कसा भुसभुशीत आहे याचं दर्शन लोकशाहीविषयी संवेदनशील असणाऱ्याला अस्वस्थ करणारं आहे . सध्या सुरु असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून म्हणजे , १ मार्च २०२४ पासून पासून देशात …