राजस्थानातल्या फसलेल्या बंडानंतर…  

|| एक || राजकारणात दोन अधिक दोन म्हणजे चार असतंच असं नाही , दिल्या-घेतल्या वचनांची शपथ पाळली जातेच असं तर मुळीच नाही आणि ते वचन पाळलं गेलंच तर प्रत्यक्षात  उतरण्यासाठी लागणारा कालावधी कितीही प्रदीर्घ असू शकतो . काँग्रेसच्या राजस्थानातील सरकार आणि पक्षात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून सुरु असलेलं वादळ थंडावण्याकडे …

लेखक आणि संपादक 

|| नोंद …११ || प्रतिथयश कथा आणि ललित लेखिका , कौटुंबिक स्नेही , नागपूरच्या श्रीमती सुप्रिया अय्यर यांनी त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘काही शुभ्र कमळे’ हा ललित लेखांचा संग्रह बेगम मंगला आणि मला अर्पण केलेला आहे ( प्रकाशक – विजय प्रकाशन , नागपूर )  . नुकतंच हे पुस्तक हाती पडलं …

कथा निलंगेकरांच्या पीएच. डी.ची !

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर  यांचं नुकतंच निधन झालं . राजकरणातल्या प्रदीर्घ खेळीत सत्ता आणि पक्षात अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवली . त्यांच्याशी माझी ओळख होती पण , सलगी कधीच नव्हती . कदाचित , पत्रकारिता करतांना माझं कायम मराठवाड्याबाहेर असणारं वास्तव्य किंवा आमच्या वयात असणारं मोठं अंतर त्यासाठी …

द . ग. गोडसे आणि ग्रेस…

      || नोंद …१० || गजानन घोंगडे यांच्या पत्रासंबंधी लिहिलेल्या मजकुरावर मुंबईच्या सरोज पाटणकर यांचा मेसेज आला . गजाननचं अक्षर बघून त्यांना कवीश्रेष्ठ ग्रेस यांच्या अक्षर आणि सहीची आठवण झाली . सरोज पाटणकर यांच्या कविता वाचल्याचं स्मरतं . सरोज पाटणकर यांच्याविषयी माझ्या मनात मत्सर आहे त्याचं कारण त्यांनी …

सोनिया गांधींचं तोंडदेखलं शहाणपण !

भारताची खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे शिल्पकार असलेले माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४)  यांच्या कार्याचा काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी  यांनी केलेला गौरव म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असंच म्हणावं लागेल . सुमारे सहा दशकाच्या राजकीय कारकिर्दित नरसिंहराव साहेब …

औरंगाबादचा संडे क्लब  

(  वरील छायाचित्रात – संडे क्लब’च्या एका अनौपचारिक कार्यक्रमात  डावीकडून ‘स्वामी’ श्याम देशपांडे , सुधीर रसाळ , नानासाहेब चपळगावकर , रा. रं . बोराडे आणि अस्मादिक म्हणजे प्रवीण बर्दापूरकर हो ! )        || नोंद …९ || वृत्तपत्राच्या धबडग्यात पूर्ण सुटीचे ( sealed holiday ) दिवस तसे कमीच …

राहुल गांधींना पर्याय राहुल गांधीच !

सध्या राहुल गांधी व्हिडिओजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्ले चढवत आहेत . त्यामुळे भक्त नाराज होणं स्वाभाविक असलं तरी नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणारा देशात एकच राजकीय नेता म्हणजे राहुल गांधी आहेत , हे जे समोर येतंय ते आशादायक आहे . मात्र जेव्हा असेच प्रश्न ज्योतीरादित्य शिंदे आणि …

धूर्त वृद्धांच्या कचाट्यातली काँग्रेस !

राजस्थानच्या सत्ता संघर्षात सचिन पायलटची तूर्तास झालेली जबर पिछेहाट म्हणजे काँग्रेसमधील धूर्त वृद्धांच्या कळपाचा झालेला विजय समजायला हवा . पक्षातल्या तरुण नेतृत्वाची कायमच कोंडी कारणारा हा सत्ताकांक्षी वृद्धांचा कळपच काँग्रेसच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहे . जगनमोहन रेड्डी , हेमंत बिस्व , अशोक तंवर , अजयकुमार , अशोक चौधरी , अजय …

गजानन घोंगडेचं देखणं पत्र !

    || नोंद…८ || आमच्या लहानपणी ‘मामाचं पत्र हरवलं’ असा एक खेळ  होता . आता तो खेळ , बहुदा खेळला जात नसावा . या खेळाची आठवण झाली ती शहर-ए-अकोलाच्या गजानन घोंगडे या बहुपेडी व्यक्तीमत्वाच्या चित्रकारानं पाठवलेल्या एक पत्रामुळे . सात-आठ महिन्यांपूर्वी गजानननं लिहिलेलं हे पत्र आलं आणि वेगळेपणामुळे मनावर …

उद्धव अन कळसूत्री बाहुले ? मुळीच नाही !

शिवसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडन स्वीकारल्यापासून सप्टेबर २०१९ पर्यंत नुसतीच टीका नाही तर मोठी अवहेलना उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली . इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाटयाला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकरणातले एकमेव नेते आहेत . त्यात बहुसंख्य माध्यमं , त्यातही विशेषत: मुंबईतील पत्रकार तर जास्तच …