अजित वर्टी…
चिंतन न्यूज सर्व्हिसनं पाठवलेली सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अजित वर्टी यांच्या निधनाची बातमी बघितली आणि मूड बदलून गेला , उदासीचं गडद मळभ दाटून आलं . अजित वर्टी आणि माझं सख्य जुळावं असं खरं तर काहीच समान नव्हतं पण , ते नुसतंच नाही घट्ट जुळलं . ते वयानं ज्येष्ठ होते . ते …