क्रिकेटचा देव नाही , मातीच्या पायाचा माणूस !
प्रत्येकाला एक भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्यही त्याला असलं पाहिजे . शिवाय आपण जे काही व्यक्त होतो त्या संदर्भात प्रतिवाद करण्याचा अधिकार समोरच्याला असतो , हे मला कायमच मान्य आहे . जात-पात-धर्माच्या पातळीवर आणि शारीरिक व्यंगात्मक नसलेला म्हणजे , सुसंस्कृतपणे केलेला प्रतिवाद किंवा असहमत होणं मी खिलाडूपणे …