पत्रकारांना संरक्षण देणारा निवाडा !
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय उदय ललित आणि विनीत सरण यांनी नुकताच ‘सरकारच्या कोणत्याही कृतीवर केलेली टीका हा राजद्रोह नाही’ , असा विनोद दुवा या ज्येष्ठ पत्रकाराच्या संदर्भात दिलेला निर्वाळा स्वागतार्ह आणि दिलासादायकही आहे . निर्भयपणे टीकास्त्र सोडणार्या पत्रकारांना त्यामुळे संरक्षणच मिळणार आहे . मात्र , एखाद-दुसरा अपवाद वगळता मराठी वृत्तपत्रसृष्टीने या …