पवारांना अडचणीत आणणारा कॉम्रेड !
|| देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारा माणूस एक कॉम्रेड आहे आणि ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जेवरी या गावचे रहिवासी आहेत . कॉम्रेड माणिक जाधव हे त्यांचे नाव . माणिक जाधव हे समाजवादी , पुरोगामी विचाराचे . ते जनता दलाच्या चिन्हावर …