निर्णय ‘लकवा’ग्रस्त काँग्रेस !
राजकारण , निवडणुका आणि आजार यातलं एक साम्य म्हणजे यात दोन अधिक दोन म्हणजे चार , असं कधीच नसतं . तसं असतं तर सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसणार्या माणसाला कर्करोग किंवा हृदयरोगाचा त्रास झाला नसता किंवा डोकंदुखीवर एकच औषध सरसकट सर्वांना लागू झालं असतं पण , तसं होत नसतं . प्रत्येक …