विलासराव-गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजकारणात मराठवाडा पोरका…
■ औरंगाबादच्या ‘आदर्श गावकरी’ या दैनिकांचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . त्यानिमित्ताने ‘आदर्श गावकरी’ने एक विशेष पुरवणी प्रकाशित केली . त्या पुरवणीत पत्रकार उद्धव भा . काकडे यांनी मराठवाड्याच्या विद्यमान राजकीय परिस्थितीच्या संदर्भात घेतलेली ही माझी मुलाखत -■ शंकरराव चव्हाण यांना मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. त्यानंतर विलासराव देशमुख, गोपीनाथ …