सुरेखा ठक्कर नावाची जिजीविषा
|| नोंद …५ || कांही जण आपल्या नियमित संपर्कात नसतात , अनेकदा तर ते संपर्क क्षेत्राच्या बाहेरही असतात , अनेक महिने-वर्ष आपलं साधं बोलणंही झालेलं नसतं तरी , ते आपले दोस्तयार असतात . त्यांच्या नावाचा एक टवटवीत फुलांचा ताटवा आपल्या मनात कायम फुललेला असतो . जरा फिल्मी अंदाजात सांगायचं तर- …